अहिराणी गौरव पुरस्काराने तुषार सैदाणे सन्मानित

अमळनेर प्रतिनिधी :- मुडी बोदडै या अमळनेर येथील अहिराणी चित्रपट कलावंत गीतकार म्हणून परिचित असलेल्या तुषार उत्तमराव सैदाणे यांना नुकताच अमळनेर येथील अहिराणी साहित्य संमेलन आयोजित केलेल्या अहिराणी कलावंत गौरव पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात आले सदर कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल दादा पाटील जयश्रीताई पाटील तसेच रणजित शिंदे भगवान पाटील सर डि डि पाटील डॉ बी एस पाटील डॉ दिगंबर महाले प्रशांत मोरे वसुंधरा लांडगे रमेश धनगर लिलाधर पाटील गोकुळ बागुल फुला बागुल सर तसेच अहिराणी चित्रपट कलावंत गीतकार संगीतकार ईश्वर माळी डॉ दत्ता ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार