-:निवेदन:- |
धडगाव:- नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव तालुक्यातील आजही काही ग्रामपंचायत मधे गावातील नागरिकांचे म्हणणे ग्रामसभेत विचारात घेतले जात नाही देशाच्या विकास करायाचा असतील तर आधी खेड्या विकास कराव लागतील असे म्हणतात. जे कोणी गावातील सुशिक्षित युवक असो किंवा गावातली कोणताही व्यक्ती असं त्यांना ग्रामसभेत प्रश्न विरण्याचा हक्क आहे. तरी देखिल धडगाव तालुक्यांतील काही ग्रामपंचायतींमध्ये लोकांनी प्रश्न विचारले कि , प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला गावातली सरपंच किंवा काही प्रमुख व्यक्ती मारामारी पर्यत पोहचतात.त्या अनुशागंने दि .10/1/2025 रोजी मोडलगांव तालुका धडगाव येथील दिलवर गोवाल पाडवी या युवकाने गटविकास अधिकारी धडगांव, जिल्हाअधिकारी नदुंरबार ,मुख्यकार्यकारी अधिकारी नदुंरबार, यांना मोडलगांव ग्रामपंचायत ग्रामसभा नियमानुसार घेण्यात यावे यासाठी सुचना ग्रामसेवक मोडलगांव या सुचना देण्यात यावे म्हणून निवेदन देण्यात आले आहेत.