धुळे प्रतिनिधी - प्रकाश नाईक
धुळे :- दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमात नवनिर्मिती घरेलू कामगार संघटनेच्या वर्धापनदिवशी धुळे येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हाॅलमध्ये घरेलू कामगार संघटनेच्या कार्यक्रमात घरेलू कामगार महिलांना मार्गदर्शन करतांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.विष्णू गुंजाळ,सोबत विधी सेवा प्राधिकरण धुळेचे न्यायमूर्ती मा. स्वामी साहेब, अॅड.सय्यद, पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील,धनश्री मॅडम, शिंदे साहेब, नवनिर्मिती संस्थेचे अध्यक्ष सयाजी शिंदे,उपस्थित घरेलू महिला कामगार भगिनी व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे,धुळे येथील विद्यार्थी.
Post a Comment