अक्कलकुवा:- क्रांति सुर्य धरतीआबा बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती आदिवासी कर्मचारी मंच, जमाना ऐरिया मार्फत (वष॔- दुसरे) दि. 15 नोव्हेंबर, 2024 रोजी ओरपा (सोराबारा), ता. अक्कलकुवा येथे आयोजित करण्यात आली होती. जयंतीच्या प्रतिमापुजन कार्यक्रमास अविनाश वसावे (सरपंच- उमरागव्हाण ग्रा.पं.),नर्मदाबाई अशोक वसावे (उपसरपंच- उमरागव्हाण ग्रा. पं.) बुलाखी वसावे (माजी पोलीस पाटील), हिरालाल वळवी (से.नि. मुख्याध्यापक- आश्रमशाळा), मुंगल्या वळवी (मुख्याध्यापक- जि.प. उमरागव्हाण), जयसिंग वळवी, मोगा वळवी, अॅड. महेश वसावे, पिसा वळवी (अध्यक्ष- बिरसा मुंडा अॅथलेटीक्स क्लब) सुरूपसिंग वसावे, रविंद्र वसावे, इंद्रसिंग वळवी, लोकेश वळवी, ईश्वर वळवी, बिरसा मुंडा अॅथलॅटीक्स क्लबचे विद्यार्थी-विद्यार्थीनीं- अमित वसावे, अतुल वसावे, रोहित वळवी, राहुल वळवी, दिपक वळवी, बादल वसावे, रविता वसावे, पल्लवी वळवी, अपुर्वा वसावे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जमाना ऐरियातील अधिकारी-कर्मचारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment