खडकी बु आश्रम शाळेचे खेळाडू राज्यस्तरावर

चाळीसगाव:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य नाशिक विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा नुकताच मिनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे झालेल्या मैदानी क्रीडा स्पर्धेत अनुदानित आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा खडकी बु तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील खेळाडू 19 वर्ष आतील मुले - अजय हांजा वसावे - 5000 मी चालणे -द्वितीय  त्याची महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय स्पर्धेत निवड. विजयी खेळाडू चे  माजी आमदार प्रा साहेबराव घोडेस्वार सर, प्रा. संजय घोडेस्वार( अध्यक्ष एकलव्य एज्युकेशन मंडळ संचलीत चाळीसगाव तथा माजी नगरसेवक ) प्राथमिक मुख्याध्यापिका सौ रंजना घोडेस्वार मॅडम, माध्यमिक मुख्याध्यापक अमोल घोडेस्वार सर, व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडू विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व खेळाला श्री लक्ष्मण वळवी सर यांचे मार्गदर्शन लाभले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार