पद मुक्त करण्यात आलेले भारत आदिवासी पार्टी नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी पुनः गठित

अक्कलकुवा:-पद मुक्त करण्यात आलेले भारत आदिवासी पार्टी नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी पुनः गठित करण्यात आली आहे.कालिका माता मंदिर आक्कलकुवा येथे बैठक घेण्यात बैठकीत उपस्थित महाराष्ट्र प्रदेश महामंत्री साया वसावे व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष खेमसिंग वळवी यांच्या उपस्थितित बैठक संपन्न झाली .बैठकीत आक्कलकुवा,धडगाव ,तळोदा , नंदुरबार, नवापुर,तालुक्यातील कार्यकर्ते जमले होते.त्यात भारत आदिवासी पार्टीच्या पुढील रणनीति व पार्टी विस्तार करण्यासाठी कार्यकर्त्यांना साया वसावे,व खेमसिग वळवी यांनी मार्गदर्शन केले .व जिल्हा कार्यकारिणी पद नियुक्ति करण्यात आली यात नंदुरबार जिल्हा उपअध्यक्ष विरचक ग्रामपंचायत चे सरपंच अमृत ठाकरे, व जिल्हा युवा अध्यक्ष रायसिंग पाडवी,जिल्हा युवा उपअध्यक्ष ॲंड.कुशाल वसावे, अक्कलकुवा तालुका अध्यक्ष भिमसिंग पाडवी, अक्कलकुवा तालुका युवा अध्यक्ष अर्जुन पाडवी,तळोदा तालुका अध्यक्ष सतिश नाईक, नवापुर तालुका अध्यक्ष परेश वळवी, नंदुरबार तालुका युवा अध्यक्ष जालिंद्रनाथ वळवी, धडगाव तालुका युवा अध्यक्ष राकेश वळवी, तळोदा तालुका उपअध्यक्ष सुभाष वसावे,शहादा तालुका युवा अध्यक्ष सयलेश वसावे, तळोदा शहर अध्यक्ष कृपाल पाडवी,तळोदा शहर युवा अध्यक्ष लखन पाडवी, खुंटामोडी ग्राम एकीकरण समिती अध्यक्ष हरेंद्र नाईक,काञी ग्राम एकीकरण समिती अध्यक्ष वाड्या वळवी यांची पद नियुक्ति करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार