मोराणे:-लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी समता शिक्षण संस्था पुणे संचलित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे,येथे दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी संयुक्त अभिवादन सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मध्ये साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ होते, कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे शिक्षक प्रा. डॉ. राहुल आहेर, प्रा. डॉ. राजेंद्र बैसाणे, प्रा. डॉ. रघुनाथ महाजन, प्रा. डॉ. सुदाम राठोड, प्रा. डॉ. दिलीप घोंगडे, प्रा. डॉ. प्रमोद भुंबे, प्रा. डॉ. संजीव पगारे, प्रा. शामसिंग वळवी, ग्रंथपाल गजेंद्र जगदेव, प्रा.डॉ. प्रीती वाहने, प्रा. डॉ. सुवर्णा बर्डे, प्रा. डॉ. फरीदा खान,इतर शिक्षकेत्तर कर्मचारी आणि एन एस एस चे स्वयंमसेवक विध्यार्थी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग मार्फत करण्यात आले होते.
Post a Comment