जेमतेम 700 लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्राचा उत्तरेला शेवटचा टोकाला गुजरात सीमेलगत नर्मदा खोऱ्यातील असणाऱ्या लहानशा सोन खु ॥ गावाची रहिवासी आहे.
दिव्याचे प्राथमिक शिक्षण इयत्ता 1 ते 4 थी गावातिलच शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत घेतले पुढं👇
इयत्ता 5 ते 6 वी राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा रायपूर, संभाजी नगर येथे शिक्षण घेत असताना शालेय स्पर्धेतील फुटबॉल टिम मध्ये निवड झाली येथूनच तिचा प्रवास सुरू झाला.
पुढे 👇
इयत्ता 7 ते सध्या 11 ला शिकत आहे शिवछत्रपती क्रीडापंत संचलित ,क्रीडा महर्षी उर्फ डी. बी. देवधर सेकंडरी & हाय सेकंडरी स्कूल म्हाळुंगे बालेवाडी ,पुणे येथे इयत्ता 7 ते सध्या 11 ला शिकत आहे. .. आणी येथूनच इंडियन फुटबॉल वुमन्स लिगसाठी निवड झाली.
👉सन 2019/20 मध्ये 17 वर्ष वयोगट मध्ये स्टेट लेवल कोल्हापूर येथे गोल्ड मेडल मिळवले
👉17 वर्ष वयोगट मध्ये WIFA नेशनल गेम आसाम येथे सहभाग नोंदवला.
👉सन 2022/23 मध्ये नेशनल गेम भोपाळ येथे सहभाग नोंदवला.
👉 सन 2022/23 मध्ये अंडर 19 ग्रूप स्टेट लेवल कोल्हापूर येथे गोल्डमेडल मिळवलं.
👉सन 2022/23 मध्ये अंडर 19 ग्रूप स्टेट लेवल पंजाब येथे ब्रास मेडल मिळवलं.
👉IWL मुंबई येथे पात्रता मिळवली
👉संध्या IWI2ली साठी वेस्ट बंगाल कलकत्ता येथे खेळणार आहे.
Post a Comment