राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अक्कलकुवा तालुका युवा उपाध्यक्ष पदी रेहंज्या वसावे यांची निवड

 (प्रकाश नाईक )

तालुका प्रतिनिधी अक्कलकुवा

अक्कलकुवा :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट )अक्कलकुवा तालुका व राष्ट्रवादी युवक काँग्रेस अक्कलकुवा  तालुका कार्यकारणीची घोषित करून नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम शासकीय विश्रामगृह मोलगी ता.अक्कलकुवा येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा डॉ अभिजीत दादा मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा डॉ अभिजीतदादा मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा दिल्या व येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.यावेळी राष्ट्रवादीचे अक्कलकुवा तालुकाध्यक्ष गजानन वसावे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र वळवी, युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, युवक तालुकाध्यक्ष सागर वळवी, जिल्हा सचिव संतोष पराडके, शहादा तालुका अध्यक्ष माधवराव पाटील, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष संजय खंडारे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष छोटू कुवर, युवक जिल्हा सचिव कुशाल पाडवी, राष्ट्रवादीचे अशोक तडवी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अक्कलकुवा तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे :- 

 1) तालुका उपाध्यक्ष सुरुपसिंग पाडवी

2) तालुका उपाध्यक्ष दिलीप वसावे

3) तालुका उपाध्यक्ष वसंत तडवी

 4) तालुका उपाध्यक्ष सिंगा वसावे 

 5) तालुका सरचिटणीस रवींद्र वळवी

 6) तालुका सरचिटणीस

नारसिंग पाडवी 

 7) तालुका चिटणीस बाज्या पाडवी

 8) तालुका चिटणीस गोविंद वळवी

अक्कलकुवा तालुका राष्ट्रवादी युवक कार्यकारणी पुढील प्रमाणे :- 

1) युवक उपाध्यक्ष मानसिंग वसावे

 2) उपाध्यक्ष रेहंज्या वसावे

 3) उपाध्यक्ष नरेश पाडवी 

4) उपाध्यक्ष मुकेश वसावे 

5) तालुका सरचिटणीस

 पृथ्वी सिंग तडवी

 5) सरचिटणीस चंद्रसिंग वसावे 

6) संघटक योगेश पाडवी

 7) सह संघटक निलेश वसावे

 8)सहसंघटक किसन वसावे 

9) तालुका सचिव गंगाराम गोसावी  

    आदी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत दादा मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार जिल्हा.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार