नंदुरबार :- आज नंदुरबार येथे देव मोगरा माता मंदिराच्या सभागृहात नंदुरबार जिल्हा आदिवासी वकिलांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आदिवासीवकिल परिषद गठीत करण्या संदर्भात महत्त्वाच्या चर्चा झाली व जिल्ह्यातील आदिवासिंच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या.या बैठकीत नवापूर ,अक्कलकुवा, तळोदा,नंदुरबार, शहादा,धडगाव येथील ज्येष्ठ वकील होते.. वकील परिषद आयोजन करण्यासंदर्भात पुढील बैठक दिनांक 14 ऑक्टोबर ला नंदुरबार ला आयोजित करण्यात आली असुन त्या बैठकीला जिल्ह्यातील आदिवासी वकिलांना उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
नंदुरबारात आदिवासी वकिल परिषद संपन्न
byMR. SANJAY PARADAKE
-
0
Tags
नंदुरबार
Posted by MR. SANJAY PARADAKE
संजय काकड्या पराडके मु. गौऱ्या पो. चुलवड ता. धडगाव जिल्हा नंदुरबार 425414
मुख्य संपादक :- Tribal मंच Live News
मुख्य प्रचार प्रमुख धडगाव तालुका:- माहिती अधिकार
कार्यकर्ता महासंघ
धडगाव तालुका अध्यक्ष :- ट्रायबल फोरम संघटना
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार :- सायं दैनिक ज्योतिर्गमय वृतपत्र
मो.नं.९१४६८४०१७३ , ९४०५८६१२८५