जयंती निमित्त भव्य मोटर सायकल रँली व नाभिक जागरण यात्रा वीर जिवाजी महाले जयंती सोहळा निमित्त करण्यात आली. सुरवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आग्रा रोड धुळे येथे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांस माल्यर्पण करून शिवरक्षक जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे व रथाचे पुजन समाज पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी अखिल भारतीय जिवा सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिनेश महाले.भाजपा चे जिल्हाअध्यक्ष गजेद्र शेठ अंपळकर,नगरसेवक देवाभाऊ सोनार,राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ईर्शाद जहागीरदार जिल्हाअध्यक्ष कैलास चौधरी,नाभिक विकास संस्थेचे अध्यक्ष विलास सैंदाणे, अँड.किशोर जाधव,बळवंत रनाळकर,प्रा.जितेंद्र पगारे,जिवा सेनेचे उपाध्यक्ष भगवान चित्ते,़ संघटक सुधीर महाले,कार्याध्यक्ष गणेश ठाकरे, कान्ट्रक्टर जितेद्र बोरसे,संतसेना सोसा चेअरमन बापु सैंदाणे,जिल्हाअध्यक्ष ओंकार ईशी,जयंती आयोजन प्रमुख शहराध्यक्ष राहुल सुर्यवशी, कोषाध्यक्ष मनोज ठाकरे, मनोज सैंदाणे,ज्ञानेश्वर सोनवणे,भय्या महाले होते,मान्यवर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष भिमराव वारूडे,मा.सरपंच दासभाऊ महाले,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश महाले,कुडाशी,नगरसेवक उमेश महाले,जिल्हा संघटक इंजि.तुषार सैंदाणे, सुनिल ठाकरे सर,सुनिल सोनवणे,दत्तात्रय सैंदाणे,मंगेश शिंदे,अमृत महाले, राष्ट्रवादीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष भोला सै़दाणे, मकरंद खोंडे, बन्टी बोरसे,विशाल चित्ते,प्रविण सैंदाणे,पप्पू येशी,दुकानदार संघटनेचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर वारूडे,सुनिल सैंदाणे,सुनिल ठाकरे,प्रसिध्दी प्रमुख कुंदन महाले,सतिष पवार,राजेद्र महाले,योगेश सैंदाणे,प्रमेश चित्ते,भिकन सैंदाणे,भय्या वारूडे, जितेंद्र ठाकरे,पप्पू ईशी,जगदिश अहिरराव,विलास बोरसे,अनिल सैंदाणे,चिंतामण शिरसाठ,शरद सैंदाणे,कैलास भदाणे,शशी सैदाणे,सागर याळसे,तुकाराम महाले,राजेद्र महाले, नाभिक हितवर्धक महिला मंडळाच्या जिल्हाअध्यक्षा त्रिवेणी सोनवणे,जिवा सेनेच्या जिल्हाअध्यक्षा मनिषा चित्ते,शहराध्यक्षा वैशाली सैंदाणे, जिल्हा सचिव छाया महाले,उपाध्यक्ष गीता खोडे,शहर सचिव कल्याणी ठाकरे,कार्याध्यक्षा ज्योती महाले,सदस्या प्रितम सुर्यवंशी ,पो.काँ.मोनाली पगारे,प्रतिभा बागुल,आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते,ग्रामीण भागातुन ही बहुसंख्य नाभिक समाजाने हजेरी लावली.
फटाके ची प्रत्येक चौकात आतीषबाजी,डी जे च्या तालावर तरूण व महीला बारापावली नाचत जल्लोष केला.जय शिवाजी जय जिवाजी,संतसेना महाराज की जय, नाभिक समाज की जय अशा घोषणानी परिसर दणाणुन गेला.
सर्व नाभिक समाज संस्था,संघटना,मंडळे यांनी सहकार्य केले.अखिल भारतीय जिवा सेनेचे उ.महा.कार्यध्यक्ष यांनी सुत्रसंचलन गणेश ठाकरे तर शहराध्यक्ष राहुल सुर्यवंशी यांनी आभार मानले.