त-हाडी येथे दसरानिमित्त लुटलं राजकारणी सोनं

त-हाडी:-शिरपुर तालुक्यातील त-हाडी येथे येत्या एक महिन्यात निवडणूक आहे अशातच दसरा सणाची भर पडली न येथे राजकारण्यांनी लुटल वैचारिक सोनं ,आणि मराठी म्हणी प्रमाणे ''आता आला दसरा आज पासून सगळ विसरा" अशा विधाने वैचारिक शब्द सुमनाने साद घालण्यात आली व आपल्या बद्दल असलेला कळवट पणा दूर करण्यासाठी नेते मंडळींची माफीच म्हणा.निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात दसरा सणाची भर पडली आणि दसरा सण म्हणजे आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसांचा पाया पडला जातो अशातच सर्व बघूनचं नवलच झालं, कारण भावी सरपंचांनी एकही घर पाया पडल्या विना सोडलं नाही म्हणून भावी सरपंचांचे कंबरच लचकल, आणि गावाचे वातावरण मोर्च बांधणी व दसरा सण असा एकत्र झाल्यामुळे गावात राजकारणामय वातावरण निर्माण झाले, असे मत त-हाडी ग्रामस्थांकडून केले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार