माउंट एव्हरेस्ट व माऊंट ल्होत्से.आंतरराष्ट्रीय मोहिमे साठी खान्देश एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिल वसावे सज्ज


नंदुरबार :- जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट 8848.46 मी व जगातील चौवथ्या क्रमांकाचे माऊंट ल्होत्से असून त्यांची ऊंची मी व 8516 मीटर अशी असून त्याला विश्वविक्रम करण्याची दुहेरी संधी मिळाली आहे.या मोहिमेसाठी त्यांची निवड झाली असून. एवरेस्टवीर आनंद बनसोडे याच्या मार्गदर्षनाखाली त्याची मोहिम आहे दिनांक 03एप्रिल 2024ते 07 जुने 2024 अशी असेल ...अनिल ने आतापर्यंत अफ्रिका खंडांतील सर्वात उंच शिखर ( Kilimanjaro)आणि युरोप खंडातिल सर्वात उंच शिखर( Mount elburs). व mount Everest base camp काला पथर अशी कामगिरी करणारा पहिला आदिवासीं युवक आहे. सोबतस त्यानं सतोपंत. हे शिखर सुद्धा सर केले आहे तो जिल्ह्यामधील पहिला ए्हरेस्टवीर होण्यासाठी प्रयत्न करत आहे त्याने अनेक विश्व विक्रम आपल्या नावे केले आहे.. मागील मोहिमेतून आपलेल्या दुखापती मधुन सावरून तो यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहे. जगातील सर्वात उंच शिखर व त्यांचा जवळ असलेलं जगातील चौथा क्रमांक असलेले शिखर असे दुहेरी 8000 मीटर चे शिखरे सर करून एक अभिमानाची कामगीरी करनार आहे.या मोहिमेमुळे आपल्या देशाचे नाव लोकिकात भर पडणार आहे.अनिल ला आधी या आधी आदिवासीं विकास विभागामार्फत मदत करण्यात आली असून आता त्याला ३२ लाख एवढी मोठी या दुहेरी अष्टहजारी मोहिमेसाठी लागणारं आहे.. विविध कंपनी व एनजीओ यांच्या कडून अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

              पत्रकाराची बोलतांना तो म्हणाला की nandurbar वासियानी जी साथ दिली आहे ते मी शबदात सांगू शकत नाही असे भाविक अवस्थेत म्हणाला या मागील मोहिमेतून सर्व वयोगटातील व्यक्तींना मला जी साथ दिली त्यांचे मी आभार नाही तर कायम ऋनी असेल असे तो म्हणाला मोहिम जरी पुढील वर्षी असली तरी आता पासून त्या साठी तयारी करत असून कोणत्याही परिस्थितीत स्वप्न पूर्णे झाले पाहिजे असेही त्याने विश्वास व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार