चाळीसगाव :- चाळीसगाव तालुक्यासह उत्तर महाराष्ट्रात एक लीडर स्पष्टवक्ता प्रामाणिक आणि संघर्ष समाजवादी नेतृत्व म्हणून विनोद साळुंखे परिचित आहेत. सुरुवातीपासूनच नसानसात समाज तळमळ आणि इमानदारी ठासून भरलेली आहे. सामाजिक बांधिलकी जपताना सामाजिक बदलावासाठी समाजातील समस्यांवर जोरदार प्रहार करत आणि सोशल मीडिया सामाजिक चळवळ उभारून तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण केलेले आहे करण्याचा जो सही आहे समाजासाठी आदर्श चेहरा म्हणून येत आहे. त्यांच्या सर्वोच्च कामाची दखल घेऊन आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय मुकेश भाऊ साळुंखे यांनी यांची नियुक्ती केली आहे त्यावेळी उपस्थित मान्यवर महासचिव दिपक खांदे,उपाध्यक्ष भगवान सिंग सोळुंके,उपाध्यक्ष सुनील दाभाडे सर, राज्य सचिव महेंद्र साळुंखे सर, अमोल सूर्यवंशी सचिन साळुंखे मुख्य संघटक बन्सीलाल पवार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य आलेले समाज बांधव यांच्या उपस्थित त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
Post a Comment